

Donald Trump China Tour
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंग विमानतळावर ट्रम्प यांचे स्वागत केले नाही. जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांना पाठवले. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, चीनच्या उपराष्ट्राध्यक्षांनी बीजिंगमध्ये ट्रम्प यांचे स्वागत केले.