

Illegal immigrants using the CBP One app for voluntary self-deportation under the US DHS incentive program.
esakal
Illegal Immigrants USA : अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी सेल्फ-डिपोर्टेशन चे आर्थिक प्रोत्साहन १ हजार डॉलरवरुन वरून ३ हजार डॉलरपर्यंत वाढवले आहे. वर्षाच्या अखेरीस CBP One अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी मोफत हवाई तिकीट देखील मिळेल.