

US Senate bill
esakal
Russian crude oil: रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांवर १०० टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव असणारे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांच्या सदस्यांच्या गटाकडून हे विधेयक सादर करण्यात येणार आहे.