रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

India Monitors American Bill Proposing 100% Import Tax on Russian Oil Buyers: अमेरिकन सिनेटमध्ये हे विधेयक ८६ विरुद्ध १२ अशा प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आले. भारत या मुद्द्यावर अमेरिकेतील संबंधित घटकांशी विविध स्तरांवर सातत्याने संपर्कात आहे.
donald trump

donald trump

esakal

Updated on

US Tariff Threat: रशियाकडून कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच प्रमुख देशांवर शंभर टक्के आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकन सिनेटच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या संभाव्य निर्बंधांच्या कक्षेत भारताचाही समावेश आहे. या संपूर्ण घडामोडींवर भारताने अत्यंत सावध आणि तितकीच आक्रमक भूमिका घेतलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com