America Shutdown : मध्यरात्री थांबणार अमेरिका! शटडाऊन म्हणजे काय? पैशांशिवाय कसं चालणार ट्रम्प सरकार?

America Shutdown : अमेरिकेवर पुन्हा एकदा शटडाऊनचं संकट ओढावलंय. मध्यरात्रीपासून शटडाऊन सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार असणार आहे.
America Shutdown Explained What It Means How Services Will Be Affected and Midnight Deadline

America Shutdown Explained What It Means How Services Will Be Affected and Midnight Deadline

Esakal

Updated on

अमेरिकेवर पुन्हा एकदा शटडाऊनचं संकट ओढावलं आहे. गेल्या ७ वर्षात पुन्हा एकदा फेडरल सरकार ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ट्रम्प सरकारला संसदेत निधीला मंजुरी न मिळाल्यानं आता टाळं लावण्याची वेळ आलीय. ट्रम्प सरकारला ७ आठवड्याची मुदत देण्यासाठी एका तात्पुरत्या निधी विधेयकाचा प्रस्ताव मांडला गेला. पण ट्रम्प सरकारला संसदेत ते मंजूर करून घेता आलं नाही. त्यामुळे अमेरिकेत मध्यरात्री सरकार शटडाऊन होईल. त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com