मस्क ठेवतायत पै न् पैचा हिशोब...! अमेरिकेनं भारताचा १.८२ अब्ज रुपयांचा निधी थांबवला

US stop funding to India : अमेरिकेनं भारताला मिळणारा कोट्यवधी डॉलर्सचा निधी रोखला आहे. इलॉन मस्क यांच्या सरकारी दक्षता विभागाने याबाबत रविवारी मोठी घोषणा केली.
मस्क ठेवतायत पै न् पैचा हिशोब...! अमेरिकेनं भारताचा १.८२ अब्ज रुपयांचा निधी थांबवला
Updated on

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प सरकार अर्थसंकल्पात कपात करण्यावर काम करत आहे. यातच अमेरिकेनं भारताला मिळणारा कोट्यवधी डॉलर्सचा निधी रोखला आहे. इलॉन मस्क यांच्या सरकारी दक्षता विभागाने रविवारी घोषणा केली की, अमेरिकेनं भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केलेल्या २१ मिलियन डॉलरच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com