US Tariff Bill : अमेरिकेत रशिया संबंधित विधेयक मंजूर; भारतावर १००% टॅरिफचे संकट, तणाव वाढण्याची शक्यता

Russia Oil Sanctions : भारत, चीनसारखे मोठे आयातदार देश या निर्णयाच्या कक्षेत येऊ शकतात. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या चर्चांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि राजनैतिक संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.
Donal Trump, Vladimir Putin

Donal Trump, Vladimir Putin

esakal

Updated on

Why Russia Oil Imports Are Triggering Tariff Action : अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बचा झटका भारतासह जगभरातील अनेक देशांना बसलेला असतानाच आता रशियाशी संबंधित परिस्थितीमुळे भारतासमोर आता आणखी एका मोठ्या टॅरिफचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेत रशियावर कठोर निर्बंध लादणारे विधेयक बुधवारी मंजूर करण्यात आले, ज्यामुळे भारतावर १००% पर्यंत आयात शुल्क लादले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या सिनेटने मंजूर केलेले हे विधेयक जर कायद्यात रूपांतरित झाले, तर भारताला अमेरिकेच्या आणखी एका मोठ्या टॅरिफच्या झटक्याला सामोरे जावे लागू शकते आणि यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com