

New US Visa Rules Could Hit International Students Hard – Here's Why
eSakal
US Student Visa New Rule: अमेरिकेने परदेशी विद्यार्थी, सांस्कृतिक देवाणघेवाणीतून येणारे पर्यटक आणि पत्रकारांसाठी व्हिसा नियम अधिक कडक केले असून, अनेक दशकांपासून सुरू असलेली अनिश्चित काळासाठी वास्तव्याची सवलत आता संपुष्टात आणली आहे. या निर्णयाचा मोठा फटका भारतीय नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.