Marco Rubio Warning : पंतप्रधान मोदी-पेजेश्कियान भेटीनंतर अमेरिकेचा भारताला इशारा; इराणसोबत व्यापार केल्यास निर्बंध?

India-Iran Trade : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या भेटीनंतर अमेरिकेने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांना निर्बंध टाळण्यास मदत न करण्याचा इशारा दिला आहे.
Marco Rubio Warns Countries Trading With Iran

Marco Rubio Warns Countries Trading With Iran

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतल्यानंतर आता अमेरिकेने भारतासह त्या सर्व देशांना इशारा दिला आहे, जे इराणशी व्यापार करत आहेत किंवा तेहरानला अमेरिकेचे निर्बंध टाळण्यात मदत करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com