

Severe winter storm threat over US; warning of heavy snowfall up to 16 inches!
Sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेतील अनेक भागांवर आता भीषण हिमवादळाचे (Winter Storm) नवे संकट घोंघावत आहे. हवामान खात्याने मोंटाना आणि वायोमिंग सीमेवरील भागांसाठी 'विंटर स्टॉर्म वॉर्निंग' (Winter Storm Warning) जारी केली आहे.