
Uttar Pradesh woman dies in Nepal
ESakal
नेपाळमधील जेन-झी चळवळीदरम्यान गाझियाबादमधील कुटुंबाची धार्मिक यात्रा एका दुर्घटनेत बदलली. काठमांडूमधील ज्या आलिशान हॉटेलमध्ये हे कुटुंब राहत होते, त्या हॉटेलला आंदोलकांनी आग लावली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अनेक भारतीय पर्यटक अजूनही तिथे अडकले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.