

Vietnam Boat Accident
esakal
Vietnam Speedboat Capsize News: 'व्हिएतनाम'मधील प्रसिद्ध फु क्वोक बेटाजवळ पर्यटकांची बोट उलटल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ३२ भारतीय पर्यटकांपैकी १५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर २१ जणांना बोटीमधून सुरक्षित वाचवण्यात आलेलं आहे. व्हिएतनाम बॉर्डर गार्ड्स आणि स्थानिक मदत यंत्रणांनी युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवून बोटीवरील सर्व ३६ लोकांना पाण्यातून बाहेर काढले.