मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Vietnam Boat Capsizes Near Phu Quoc Island : संपूर्ण परिस्थितीवर भारतीय दूतावासाचे लक्ष ठेऊन आहे. या घटनेतील प्रभावित कुटुंबीयांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Vietnam boat accident,

Vietnam boat accident,

esakal

Updated on

व्हिएतनामध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. फु क्वोक बेटाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या बोटीवर ३३ प्रवासी होती, अशी माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरु केलं असून या संपूर्ण परिस्थितीवर भारतीय दूतावास लक्ष ठेऊन आहे. या घटनेतील प्रभावित कुटुंबीयांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com