Vladimir Putin Interview : रशियाने खरंच मोदींच्या हत्येचा कट उधळला? 'त्यादिवशी' कारमध्ये काय चर्चा झाली? पडद्यामागची गोष्ट समोर...

What Happened Inside the Car? : एससीओ समिटवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच कारमध्ये प्रवास केला होता. मोदींच्या हत्येचा कट उधळण्यासाठी पुतीन यांनी त्यांना आपल्या कारमध्ये बसवल होतं. असा दावा त्यावेळी करण्यात आाला होता.
Vladimir Putin interview

Vladimir Putin interview

esakal

Updated on

पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेने त्यांच्या हत्येचा कट रचला होता, असा खबळजनक दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मोदींना त्यांच्या कारमध्ये बसवून अमेरिकेचा तो कट उधळला, असंही त्यावेळी सांगणयात आलं होतं. बांगलादेशमध्ये सीआयए एजंटचा मृतदेह आढळल्यानंतर तर या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं. इकतच नाही तर पुतीन यांनी मोदींना गाडीत बसवून त्यांना याची माहिती दिली होती, असा दावाही त्यावेळी करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com