Viral Video: दोस्ती लई भारी ! चक्क माकड करतंय माणसाचं सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A monkey consoling emotional man goes viral on social media

Viral Video: दोस्ती लई भारी ! चक्क माकड करतंय माणसाचं सांत्वन

दुख:त माणूस त्याला धीर देणारं कोणी तरी शोधत असतो. यावेळी तुमच्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती तुमचं सांत्वन करून दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एका माकडाकडून एका व्यक्तीचं सांत्वन केलं जात असल्याचं कदाचितच तुम्ही बघितलं असेल. होय, एका वायरल व्हिडिओमध्ये माकड एका व्यक्तिचं सांत्वन करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (A monkey consoling emotional man goes viral on social media)

व्हिडिओत दिसणारा व्यक्ती त्याचा संताप व्यक्त करत डोकं पकडून बाकावर बसलेला असतो. यावेळी त्याच्या बाजूला बसलेलं माकड त्याला इशाऱ्यात सांगतो की, 'माझ्या मांडीवर डोकं ठेवून निवांत झोप.' या मुक्या प्राण्याला बोलता जरी येत नसलं तरी त्या माणसाचा ताण त्याला जाणवला असावा. या मुक्या प्राण्याचं प्रेम बघून लोकांकडून त्याचं कौतुक होताना दिसतेय. हा व्हिडिओ बघताच सगळ्यांकडून या व्हिडिओचं कौतुक होताना दिसतंय.

आज फ्रेंडशिप डे निमित्तानं माकड आणि या माणसाचा हा व्हिडिओ मैत्रीचा आदर्श म्हणून बघिततला जातोय. आणि या व्हिडिओचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून भारी कौतुकही होतंय.

Web Title: Watch Video Of Monkey Consoling Emotional Man Goes Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..