जगात कुठे, काय सुरु?

Country-Condition
Country-Condition

न्यूयॉर्क - कोरोनाच्या संसर्गामुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका उद्योगधंद्यांना बसला असून, अनेकांना रोजगारास मुकावे लागले आहे. लाखो लोक गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत.

भविष्यातील आर्थिक संकट बिकट होऊ नये, म्हणून विविध देशांनी या विषाणूचा स्वीकार करत आर्थिक व्यवहार सुरू केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत शाळा, दुकाने, बार आणि रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com