
White House On Peace Nobel Prize 2025
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे २०२५ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. नोबेल समितीने व्हेनेझुएलाच्या मारिया यांना विजेते घोषित केले आहे. या घोषणेवर पहिली प्रतिक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून आली आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसने विजेत्याची निवड करण्याच्या प्रक्रियेवर टीका केली.