White House Shooting : डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच बाहेर अचानक गोळीबार, सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला केले ठार

Donald Trump Security : गोळीबारात एक सामान्य नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोराने सुरक्षा तपासणी नाक्यावर गोळीबार केला, मात्र हल्ल्याचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट नाही.
Heavy security presence outside the White House following a shooting incident in Washington DC, where Secret Service responded to an armed suspect.

Heavy security presence outside the White House following a shooting incident in Washington DC, where Secret Service responded to an armed suspect.

esakal

Updated on

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधून शनिवारी संध्याकाळी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका संशयिताने व्हाईट हाऊसच्या परिसरात अंदाजे ३० गोळ्या झाडल्या. या घटनेच्या वेळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या आतच उपस्थित होते. सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला ठार केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com