
Trump’s Latest Jibe Calls Biden an Autopen President
Esakal
White House Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. व्हाइट हाऊसमधील वेस्ट विंगच्या बाहेर वॉकवेमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो लावण्यात आलेत. यात बायडेन यांच्या फोटोच्या जागी असा फोटो लावलाय की यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. ट्रम्प सतत बायडेन यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत असतात. मात्र यावेळी त्यांनी वेगळ्या पद्धतीने बायडेन यांना लक्ष्य केलंय.