Nvidia CEO Jensen Huang China Spy Allegations
esakal
Nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका चिनी महिलेशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि चीनच्या हेरगिरीशी संबंधित आरोपांमुळे कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्याबाबत स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, हुआंग यांनी पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली देत कुटुंबीयांची आणि कंपनीतील सहकाऱ्यांची माफी मागितली आहे.