
Who is Sudan Gurung
ESakal
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि कथित भ्रष्टाचाराविरुद्ध झेन-जी चे तीव्र निदर्शने सुरूच आहेत. झेन-जी चळवळीने नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आता देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिल्याची बातमी आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यासह सर्व मंत्रिपदे रिक्त झाली आहेत.