WHO Suspends Syma Wazed over Corruption : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुलीवर म्हणजे, डॉ. सायमा वाजिद (Saima Wazed Removed) यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाच्या गैरवापराचे गंभीर आरोप झाले असून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यांच्यावर कारवाई करत डॉ. सायमा यांना अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले आहे.