

Why Carolyn Leavitt Chose Nicholas Riccio as Her Husband
Esakal
अमेरिकेचं राष्ट्रपती भवन म्हणजेच व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लॅविट यांचं ट्रम्प यांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर कॅरोलिन चर्चेत आल्या होत्या. २८ वर्षीय कॅरोलिन यांनी ६० वर्षीय निकोलस रिकियो यांच्याशी लग्न केलंय. दोघांमध्ये असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे आता चर्चा होत आहे. कॅरोलिन यांनी एका पॉडकास्टमध्ये वयातील फरकाबद्दल सांगितलंय. त्या म्हणाल्या की आमच्या वयात असलेलं अंतर थोडं वेगळं आहे. माझ्या पतीचं वय आईच्या वयापेक्षाही जास्त आहे. लग्नावरून माझ्या घरच्यांनाही अडचण होती. ते तयार नव्हते.