नेटिझन्स फोटोत शोधाहेत आता मांजरीला...

वृत्तसंस्था
Monday, 20 January 2020

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, नेटिझन्स फोटोमधील मांजरीचा शोध घेत आहेत. संबंधित मांजर चर्चेत आली आहे.

लंडन: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, नेटिझन्स फोटोमधील मांजरीचा शोध घेत आहेत. संबंधित मांजर चर्चेत आली आहे.

फोटोत बिबट्या शोधा बरं; सोशल मीडियावर धुमाकूळ...

फोटोमध्ये काळ्या रंगाची मांजर असून, प्रथमता लक्षात येत नाही. परंतु, फोटो शांतपणे पाहिल्यानंतर मांजर दिसते. संबंधित छायाचित्र सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो Ciarra Debritto नावाच्या एका रेडीट यूजरने शेअर केला आहे. फोटोमध्ये उजव्याबाजूला वरती असलेल्या कपाटामध्ये मांजर दिसत आहे.

Video: मोटारीमधून झाड रात्रीत बाहेर आलंच कसं?

दरम्यान, यापूर्वीही एका बिबट्या आणि मोटारीमधून उगावलेल्या झाडाचेही छायाचित्र व्हायरल झाले होते.

Came home from running errands. Couldn't find my cat... until... from r/funny


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman shares pic of cat hiding in plain sight Can you spot it