
Hunger Crisis
Sakal
बँकॉक : नैसर्गिक आपत्तींची मालिका आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय मदतीत झालेल्या मोठ्या कपातीमुळे, जगातील सर्वाधिक गरजू लोक गंभीर अन्नटंचाईचा सामना करीत असल्याचे चित्र आहेत. लवकरच त्यांना मदतीत आणखी कपात सहन करावी लागेल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.