YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म youtube अचानक बंद

YouTube crash update today : जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube अचानक बंद पडल्याने लाखो वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहण्यात अडचणी येत आहेत. अनेक देशांत सर्व्हर डाऊनची तक्रार.
YouTube server down in India

YouTube server down in India

esakal

Updated on

YouTube Suddenly Down : जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube सेवा अचानक आज (ता.१८) बुधवारी सकाळपासून बंद पडली. यु -ट्युब बंद झाल्याने कोट्यावधी युजर्सना याचा मोठा फटका बसला. सर्वात पहिल्यांदा मोबाईलवर युट्युबला तक्रारी होत्या नंतर लॅपटॉप आणि संगणकावरही याचा फटका जाणवू लागला काही कालावधीनंतर लॅपटॉपवरी सुविधा सुरू झाली. तसेच YouTube TV संदर्भातही अडचणींच्या तक्रारी समोर आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com