
डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
सतत ॲसिडिटी होतेय, काहीही खाल्लं, की करपट ढेकर येतेय, गॅसेस होतायत, छातीत जडॉ. मृदुल देशपांडेळजळ होते - अशा तक्रारी करणारे रुग्ण वाढले आहेत. अनेकजण सतत अँटी-ॲसिड्स किंवा पाचक गोळ्या घेतात. काही काळासाठी आराम मिळतो; पण मूळ त्रास काही केल्या जात नाही. यामागे फक्त खाण्यापिण्याच्या सवयी नाहीत, तर शरीरात आतून धगधगत असलेली ‘सिस्टेमिक सूज’ (Systemic Inflammation) हे कारण आहे.