Childhood Obesity : मुलांमधील लठ्ठपणा गंभीर

childhood obesity prevention tips, best exercises for overweight kids : लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. चुकीचे आहार, जंकफूड, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव व आनुवंशिक कारणांमुळे वजन वाढते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मैदानी खेळ व पुरेशी झोप महत्वाची आहे.
Childhood Obesity

Childhood Obesity

sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे- बालरोगतज्ज्ञ

लहान मुलांत लठ्ठपणाचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एका अंदाजानुसार, २०२० मध्ये भारतातील ३.३ कोटींहून अधिक मुले लठ्ठ होती आणि २०३५ पर्यंत ही संख्या ८.३ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आज प्रत्येक पाचपैकी एक लहान व पौगंडास्थेतले मूल ओव्हरवेट, लठ्ठ असल्याचे दिसून येते.

बीएमआय हे वजन (किलोग्रॅममध्ये) आणि उंचीचा (मीटरमध्ये) वर्ग यांचे गुणोत्तर असते. बीएमआय = वजन (किलोग्रॅम)/ उंची (मीटर)२.

बीएमआय मोजल्यानतंर बीएमआय चार्टवर त्याची नोंद करायची. त्या बीएमआय चार्टवर सर्वांत वर लाल रंगाची तर मध्ये केशरी रंगाची रेषा असते. बीएमआय नोंद वरच्या लाल आणि खालच्या केशरी यामध्ये असेल तर ते मूल ओव्हरवेट आणि तो लाल रेषेच्या वर असेल, तर ते लठ्ठ आहे असे समजावे. हा चार्ट तुम्ही नेटवरून डाऊनलोड करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com