Spine Health : पाठीच्या कण्याला बनवा मजबूत

morning rituals for spine health : सकाळी योग्य स्ट्रेचिंग, कोर-व्यायाम, जलद चाल, हायड्रेशन व स्पाइन-फ्रेंडली आहार पाठीसाठी उपयुक्त आहेत. चुकीचे वजन उचलणे, दीर्घकाळ बसणे व तणाव पाठीच्या दुखणी व डिस्क समस्यांचा धोका वाढवतात.
morning rituals for spine health

morning rituals for spine health

sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी- कन्सल्टंट स्पाइन सर्जन

कणा ही शरीराची ‘लाइफलाइन’ उभं राहणं, चालणं, काम करणं, श्वास घेणंसुद्धा त्याच्यावर अवलंबून. मात्र, आधुनिक जीवनशैलीत सकाळी उठताच मोबाइल, घाईगडबड, ऑफिसचा ताण आणि तासन्‌तास बसून काम या दिनक्रमात पाठीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. परिणामी stiffness, कंबरदुखी, मान-खांदा दुखणं, वजन उचलताना त्रास, हे अनेकांना जाणवतात. खरं तर पाठीच्या कण्याचं आरोग्य जपणं अवघड नाही- सकाळची योग्य सुरुवात पुरेशी असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com