तुमच्या आरोग्याशी तोडजोड करू नका; कायम नैसर्गिक गोष्टींना प्राधान्य द्या ! 

No Compromise with Health Always prefer Natural
No Compromise with Health Always prefer Natural

अगदी प्राचीन काळापासून एक वाक्य प्रचंड प्रचलित आहे,  ते म्हणजे "तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती" आणि ते आजतागायत वैध आहे. निरोगी शरीरामुळे कायमच पॉझिटिव्ह वातावरण तर तयार होतंच सोबतच आपल्या सर्वांगीण वाढीस आणि आनंदास त्याची कायम मदत होते. हे केवळ एका व्यक्तीबद्दलच नाही तर ही पॉझिटिव्ह ऊर्जा मोठ्या प्रमाणात समाजात देखील पसरते. भारत हा तरुणांचा देश, पण अशात अनेक युवक आपल्या आरोग्याविषयी एक महत्त्वाची बाब सोयीस्कररीत्या विसरतात आणि ती बाब म्हणजे 'प्रतिबंध करण्यापेक्षा खबरदारी घेणे चांगले'. यामुळेच तुम्ही कायम सुधृढ आणि आनंदी राहू शकतात.

खरंतर आरोग्यदायी शरीर कमावणे अजिबात अवघड नाही. या सर्वांची सुरवात होते ती म्हणजे एक अशी इकोसिस्टम तयार करणे जीच्यामुळे नैसर्गिकरित्या आपोआप आपल्या शरीरावर उपचार सुरु राहतील. अशा सिस्टीममुळे आपल्या शरीरात केवळ त्या क्षणांपुरती चेतना निर्माण होत नाही. तर, यामुळे आपण आयुष्यभरासाठी तंदुरुस्त राहू शकतो. यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे सिथेंटीक, आर्टिफिशियल गोष्टी थांबवा आणि नैसर्गिक गोष्टींकडे वळा.

हमदर्द जोशीना सिरपमध्ये सर्वाधिक नैसर्गिक अर्क आणि 12 आवश्यक औषधी वनस्पती आहेत. ज्यामध्ये  तुळशी, अमलतास, मुळेथी, उनाब, सापिस्ता सारख्या औषधी आहेत. या औषधींमुळे आपल्याला शरीराला अतिशय सोप्या पद्धतीने नैसर्गिक गोष्टी मिळण्यास होते.

वातावरणातील बदल हे कायम सर्दी, कफ, घशाची खवखव किंवा घशाचा संसर्ग होणे, ऍलर्जी यासारख्या आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या आजारांना आमंत्रण देणारे असतात. सध्याचा काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवली तर आपण कोणत्याही संभाव्य आजाराचा सहज सामना करू शकतो. अगदी सिझनल आजारांशीही आपली सर्वांगीण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हमदर्द जोशीना वापरू शकतात. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१. हे एक असं हर्बल औषध आहे ज्यामुळे तुम्ही सर्दी आणि कफच्या सुरवातीच्या लक्षणांपासून स्वतःचा बचाव करू शकतात आणि तोही पूर्णपणे नैसर्गिकरित्या

२. जोशीना सिरप हे १२ महत्त्वपूर्ण औषधी वनस्पतींपासून बनवलं आहे. ज्याच्यामुळे तुम्ही सिझनल आजार किंवा ऍलर्जीपासून दूर राहू शकतात. 

३. तुमच्या श्वसन नलिकेवर हे औषध उत्तमरीत्या काम करतं, ज्यामुळे तुमच्या घसा आणि छातीतील मोकळीक होण्यास मदत होते. यामुळे तुमचं जड झालेलं नाक, शिंका येणे आणि कफदेखील नाहीसा होतो आणि तोही कोणत्याही साईडइफेक्ट शिवाय.

४. यातील तुळशीमुळे कफ आणि सर्दी नाहीशा होण्यास थेट मदत होते.

५. यातील मुळेथीमुळे कफवर थेट परिणाम होतो, कफ पातळ होऊन निघून जाण्यास मुळेथी प्रभावशाली आहे. ज्यामुळे घशाची खवखव देखील कमी होते 

६. अमलतास, उनाब आणि सापिस्तामुळे कफपासून आराम मिळतो. या नैसर्गिक घटकांमुळे तुमची छाती मोकळी होऊन तुमच्या श्वसननलिका देखील मोकळ्या होतात. 

७. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 0% अल्कोहोल आहे. यातील नॉन सेडेटिंग फॉर्म्युल्यामुळे तुम्हाला झोप किंवा डुलक्या येणं असे साईड इफेक्ट उद्भवत नाहीत.

जोशीना सिरप तुम्हाला कॉमन आजारांपासून दूर ठेऊ शकत नाही मात्र  याचा नित्यनियमाने वापर केल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते.

उत्तम परिणामांसाठी १० मिली सिरप घेऊन घेऊन त्यात १०० मिली कोमट पाणी मिक्स करायचं आहे. हे सिरप घेण्याचा सर्वोत्तम वेळ हा सकाळी नाश्त्याच्या आधी आणि रात्री झोपण्याआधीचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com