

Early Signs and Symptoms of Skin Cancer
Esakal
Skin Health Tips: त्वचेचा कर्करोग हा एक गंभीर आणि वेगाने वाढणारा कर्करोग आहे जो त्वचेच्या पेशींमध्ये विकसित होतो. हा आजार सुरुवातीला साध्या जखमेच्या किंवा लहान पुरळाच्या स्वरूपात दिसू शकतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे.