Overcome Anxiety : काळजी करणे थांबवण्यासाठी...

how to overcome anxiety meditation : श्री श्री रविशंकर म्हणतात, ८५% चिंता निराधार असतात; श्वास, ध्यान, भावना अनुभवणे आणि आतल्या शौर्याला जागृत करणे काळजी कमी करण्याचे प्रभावी मार्ग आहेत.
Overcome Anxiety

Overcome Anxiety

esakal

Updated on

गुरुदेव श्री श्री रविशंकर

तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही ज्या परिस्थितींची चिंता केली होती, त्यापैकी बहुतेक परिस्थिती खऱ्या झाल्याच नाहीत. एका अभ्यासात आढळून आले आहे, की तुमच्या ८५ टक्के चिंता कधीही प्रत्यक्षात घडत नाहीत! तुमच्या स्वतःच्या मनाचीच निर्मिती असलेला हा भ्रम तुमचा आनंद झाकोळून टाकतो आणि मन बोजड करतो, त्याला माया म्हणतात. हे माहीत झाल्यानंतरही तुमचे मन अजूनही सततची चिंता आणि भीतीमध्ये गुरफटले असेल, तर मी त्या थांबवण्यासाठी पाच मार्ग सांगतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com