उपचारांनंतरचा संघर्ष

कर्करोगावर मात केल्यानंतर सुरू होणारा खरा प्रवास म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक पुनर्बांधणीचा संघर्ष, जो समाजाच्या नजरा आणि आत्मविश्वासाच्या हरवलेल्या तुकड्यांतून पार करावा लागतो.
Cancer Survivor
Cancer Survivor Sakal
Updated on

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कर्करोगावर मात करणं हे केवळ शरीराशी झगडणं नाही, तर शरीर आणि मनाच्या खोल संघर्षाची एक न संपणारी मालिका असते. केमोथेरपी संपली, रिपोर्ट नॉर्मल आले... सगळ्यांना वाटतं, ‘‘आता तर एकदम मस्त! हसत-खेळत जगायचं फक्त!’’ पण जे या प्रवासातून गेलेत, त्यांना माहिती असतं, की ही सुरुवात असते ‘सर्वायव्हरशिप’ची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com