

Body Detox Without Medicine
Esakal
Winter Wellness Tips: हिवाळ्यात थंडीमुळे शरीर जड आणि थकलेले वाटू लागते. थंड हवेमुळे शरीरातील हालचाल कमी होते, रक्ताभिसरण मंद होते आणि पचनशक्ती हळूहळू कमी होते. यामुळे शरीरात टॉक्सिन (अवशिष्ट पदार्थ) जमा होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर हिवाळ्यात लोक जास्त गोड, तळलेले, मसालेदार अन्न खातात, जे पचायला वेळ घेतात आणि पोटावर ताण आणते.