

esakal
Health Tips : तिशीच्या वयात धावतं आयुष्य, करिअर, कुटुंब, जबाबदाऱ्या...पण या धावपळीत शरीराकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याच आजारांची सुरुवात हळूहळू होते, पण लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच वेळीच तपासणी करून घ्या. डॉक्टर सांगतात की या ५ सोप्या चाचण्या नियमित केल्यास मोठ्या समस्या टाळता येतात आणि दीर्घकाळ निरोगी राहता येतं.