
Meditation Techniques for Mental Peace and Health
sakal
6 Effective Meditation Techniques to Boost Mental and Physical Wellness: आजच्या धावपळीच्या आणि थकवणाऱ्या जीवनात तणाव, चिंता आणि नैराश्य खूप सामान्य झाले आहेत, पण त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. आपल्याला आपल्या शरीराच्या आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात येणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक सुदृढता कशी टिकवायची यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यासाठी व्यायाम, योगा, स्वतःला वेळ देणे, ताणतणाव नियंत्रण करणे याच सोबत ध्यान(Meditation) करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही पुढे एकही ध्यान करण्याच्या पद्धती दिल्या आहेत, त्यांच्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात नक्की समावेश करू शकता.