
Cancer Prevention Tips Given By AIIMS Doctor, Dr. Seth
sakal
Cancer Prevention Tips: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, बदलत्या जीवनशैलीत आणि असंतुलित आहाराच्या सवयींमुळे अनेक आजार आणि विकार होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर अशा आजारांच्या प्रमाणात वाढही झाली आहे.
जगभरातील असंख्य मृत्यूंच्यामागील कारण बहुतेकवेळा कॅन्सर हा आजार असल्याचे मानले जाते. WHO च्या माहितीनुसार २०२२ मध्ये जवळपास ९७ लाख लोकांना कॅन्सरमुळे जीव गमवावा लागला. तसेच त्यानंतरही या संख्येत वाढ कोणत्याची शक्यता WHO ने वर्तवली आहे. त्यामुळे लहानपणापसूच योग्य जीवनशैली ठेवून आहाराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे एम्स प्रशिक्षित डॉ. सेठी यांनी सांगितले आहे.