आरोग्य‘चेतना’ : मणक्याच्या खालच्या भागातील दाब

कंबरेच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेचा लैंगिक कार्यावर परिणाम दुर्मीळ; उलट ‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’सारख्या आजारात वेळेवर हस्तक्षेप केल्यास लैंगिक अकार्यक्षमता टाळण्याची किंवा सुधारण्याची संधी
Cauda Equina Syndrome: Severe compression of lower spinal nerves can affect bladder, bowel, leg and sexual function

Cauda Equina Syndrome: Severe compression of lower spinal nerves can affect bladder, bowel, leg and sexual function

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

डॉक्टर कंबरेच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे लैंगिक कार्य व कामजीवनावर परिणाम होऊ शकतो का,’’ हा प्रश्न गेल्या वीस वर्षांत स्पाइन सर्जरीसाठी आलेल्या अनेकांनी मला अनेकदा विचारलेला आहे.

मानवी लैंगिक कार्यात शरीरातील इतर अवयवांबरोबरच मज्जासंस्थेच्या जवळजवळ सर्व भागांचा सहभाग लागतो. मानवी भावना आणि स्पर्श, रस, गंध, दृश्य, ध्वनी, या पंचेंद्रियांद्वारे मेंदूपर्यंत पोहोचणारी माहिती ही तर यात महत्त्वाची आहेच; पण प्रत्यक्ष लैंगिक कार्य घडून येण्यासाठी लैंगिक अवयवांतील संवेदना आणि तिथल्या रक्तवाहिन्यांना पुरवठा करणाऱ्या नसांचा कार्यं व्यवस्थित असणे हेसुद्धा अनिवार्य असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com