

सायंकाळची अतिभूक किंवा 'शामवाली लालच' ही अनेकांची समस्या आहे. ही 'अतिभूक' केवळ जिभेचे चोचले पुरवणे इतपतच नसून, खाण्याच्या अयोग्य सवयी आणि दिनक्रमामुळे निर्माण झालेली स्थिती असू शकते. यामुळे वजन वाढणे, पचनाच्या समस्या आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. चला त्याबाबत जाणून घेऊ.