

Benefits of Drinking Black Coffee for the Heart
Esakala
Benefits of Drinking Black Coffee for the Heart: ब्लॅक कॉफी ही अनेकांच्या दिवसाची सुरुवात करणारी सवय बनली आहे. दूध, साखर किंवा क्रिम न घालता बनवली जाणारी ही ब्लॅक कॉफी कमी कॅलरीची असते, म्हणून आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक ती पिणे अधिक पसंत करतात. मात्र प्रश्न असा आहे की रोज ब्लॅक कॉफी पिणे हृदयासाठी चांगले आहे की त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात?