

French Biochemist Tip For Blood Sugar Control
Esakal
French Biochemist’s Simple Meal Hack: रक्तातील साखर स्थिर ठेवणे शरीराच्या ऊर्जा पातळी, मेटाबॉलिझम आणि दीर्घकालीन अयोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. आहार आणि व्यायाम महत्वाचे असेल तरी, जेवताना अन्नाचा क्रम पाळणे देखील खूप फरक करू शकते.