

Burn Visceral Fat:
Sakal
Burn Visceral Fat: आजकाल प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणा या समस्येला सामोरे जात आहे. लठ्ठपणा हा शरीराचा आकारच बिघडवत नाही तर आरोग्यासंबंधित समस्या देखील निर्माण करतात. चरबीला व्हिसरल फॅट देखील म्हणतात. तज्ज्ञांच्या मते व्हिसरल फॅट म्हणजेच आतडे आणि अवयवांभोवती जमा होणारी चरबी ही सर्वात धोकादायक असते. प्रसिद्ध अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप जमनदास यांनी व्हिसरल फॅट कमी करण्यासाठी खास व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.