

Are French Fries Worse Than Cigarettes? Gurugram Oncologist Explains the Health Risks
eSakal
कोणत्याही लहान मुलाला किंवा तरूणांना विचारलं, त्यांच आवडीचं स्नॅक्स कोणतं? तर प्रत्येकाचं उत्तर एकच असतं- फ्रेंच फ्राईज. पण नेहमीच हे चमचमीत आणि चवीला चांगले वाटणारे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. मात्र, मात्र, फ्रेंच फ्राईजबद्दलचा एका कर्करोगतज्ज्ञांनी केलेला दावा अनेकांना धक्का देणारा ठरत आहे. त्यांनी तर त्यांच्या मुलालासुद्धा आजपर्यंत बाहेरचे फ्रेंच फ्राईज खाऊ दिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी फ्रेंच फ्राईजमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांविषयी माहिती दिली.