Viral Video: पायाला कांदा बांधून झोपल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात? व्हायरल दाव्यावर डॉक्टरांनी सांगितलं खरं सत्य

Viral Onion-on-Feet Detox Trend Explained: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'पायाला कांदा बांधून झोपा' या दाव्यात किती तथ्य आहे याबद्दलचं डॉक्टरांनी सांगितलेलं वैज्ञानिक सत्य जाणून घ्या.
Viral Onion-on-Feet Detox Trend Explained

Viral Onion-on-Feet Detox Trend Explained

sakal

Updated on: 

Fact Check: सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित अनेक घरगुती उपाय दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही उपयोगी असले, तरी अनेक दावे कोणत्याही वैज्ञानिक पुराव्याशिवाय केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना पायाच्या तळव्यावर कांद्याच्या चकत्या ठेवून झोपल्यास शरीर 'डिटॉक्स' होते, सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा दावा करण्यात आला आहे. पण या दाव्यामध्ये खरंच किती तथ्य आहे? यावर एका तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com