

Cancer Treatment at District Level
sakal
Rural Cancer Treatment Improvement: कर्करोगाचे वाढते प्रमाण व उपचाराचे गांभीर्य विचारात घेता, राज्यातील जनतेस सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर उपचार सुविधा मिळणार असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.