Whisky पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल|Benifits of Drinking Whisky | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whisky

Whisky पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल

व्हिस्की सर्वात प्रसिद्ध मद्यपानापैकी एक आहे. मित्रमैत्रीणीचा गेट टुगेदर असो किंवा पार्टी, व्हिस्की (Whiskey) नक्कीच प्यायली जाते. व्हिस्की पिण्याचे अनेक तोटे देखील आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर व्हिस्की मर्यादित प्रमाणात प्यायली तर त्याचे अनेक फायदेही आहेत. या व्हिस्कीचे कोणकोणते फायदे आहेत, जाणून घ्या (check benifits of drinking whisky)

१. हाई न्यूट्रिशनल वैल्यू

व्हिस्कीमध्ये हाई न्यूट्रिशनल वैल्यू असते. त्याच्या एक जाममध्ये 65 ग्रॅम कॅलरीज असतात. त्यात फैट्स अजिबात नसते.

२. सर्दी-खोकला

व्हिस्कीच्या सेवनाने सर्दी, खोकला तसेच अॅलर्जी यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.सर्दीमध्ये व्हिस्की गरम पाणी आणि लिंबाचा रस सोबत सेवन केल्यास फायदा होतो.

हेही वाचा: तुम्ही डोळ्याच्या समस्यांनी ग्रस्त आहात? आहारात करा या पदार्थांचा समावेश

३. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

व्हिस्की देखील कमी प्रमाणात सेवन केल्यास हृदयासाठी खूप चांगली मानली जाते.त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त ब्लॉक होण्यापासून वाचते.यामुळे हृदयविकाराचा झटका येत नाही.

४. वजन नियंत्रित ठेवता येते

व्हिस्कीमध्ये कॅलरीज आणि फॅट्स मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, तसेच व्हिस्की मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवता येते.

हेही वाचा: उन्हाच्या तडाख्यात कोल्ड्रिंकपेक्षा ताकच भारी

५. स्मरणशक्ती वाढते

व्हिस्की तुमची स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.त्यामध्ये इथेनॉलचे प्रमाण असते जे मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय ठेवण्यास मदत करते.अल्झायमरचा धोका कमी होतो.

विशेष म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच चांगला नसतो. व्हिस्कीच्या बाबतीतही तेच आहे. तुम्ही मर्यादित प्रमाणात व्हिस्की प्याल तरच तुम्हाला हे फायदे मिळतील.

Web Title: Check Benifits Of Drinking Whisky

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top