Oragan Donation Saves Two Lives: महिलेच्या अवयवदानाने दोघांना नवजीवनाचा आनंद; चेंबूरमधील कुटुंबाचा पुढाकार

Organ Donation Awareness Through Real-Life Stories in Mumbai: चेंबूरमधील महिलेच्या अवयवदानातून दोन रुग्णांना मिळाले जीवनदान – कुटुंबाच्या निर्णयाचं कौतुक.
Organ Donation in Mumbai's Chembur Saves Two Lives
Organ Donation in Mumbai's Chembur Saves Two Livessakal
Updated on

थोडक्यात:

  1. चेंबूरच्या शुश्रूत रुग्णालयात मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या ५६ वर्षीय महिलेच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला.

  2. दोन्ही किडन्या दान केल्यामुळे दोन वेगवेगळ्या रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

  3. हे राज्यातील ३०वे मेंदू मृतावस्थेतील अवयवदान असून डॉक्टरांनी अधिक लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे.

Role of Hospitals in Successful Organ Transplants in India: चेंबूर येथे शुश्रूत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय महिलेला मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोघांना नवजीवन मिळाले आहे.

Organ Donation in Mumbai's Chembur Saves Two Lives
Internet Addiction In Children: तुमचं मूल इंटरनेटच्या 'जाळ्यात' तर नाही ना?

राज्यात सध्या अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असून, दरवर्षी निकामी होणाऱ्या अवयवांमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र मेंदू मृत व्यक्तीकडून होणाऱ्या अवयवदानाचे प्रमाण तुलनेत फारच कमी आहे. अशातच या महिलेकडून दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या असून, त्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना यशस्वीरीत्या प्रत्यारोपित केले.

३०वे अवयवदान

मेंदू मृत अवस्थेतील व्यक्तीच्या अवयवांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

FQAs

  1. चेंबूरमधील महिलेच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

    चेंबूरमधील शुश्रुत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय महिलेला मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

  2. कोणते अवयव दान करण्यात आले आणि किती लोकांना नवजीवन मिळाले?

    या महिलेकडून दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या, आणि त्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आल्या.

  3. मेंदू मृत अवस्थेतील अवयवदानाचे प्रमाण किती आहे?

    राज्यात दरवर्षी अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असतात, परंतु मेंदू मृत व्यक्तीकडून होणारे अवयवदान तुलनेत खूपच कमी आहे.

  4. डॉक्टरांनी अवयवदानाबाबत काय आवाहन केले आहे?

    डॉक्टरांनी सांगितले की, मेंदू मृत व्यक्तीचे अवयव अनेकांचे प्राण वाचवू शकतात, त्यामुळे नागरिकांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com