हृदय, किडनी आणि मधुमेह यांचा एकमेकांशी काय आहे संबंध ? जाणून घ्या 'CKM सिंड्रोम' म्हणजे काय ?

CKM Syndrome: चाळीशी ओलांडलेल्या आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक धोका;एका अवयवाचा आजार दुसऱ्या अवयवाला करतो खराब...
cardiovascular-kidney-metabolic (CKM) syndrome

cardiovascular-kidney-metabolic (CKM) syndrome

esakal 

Updated on

Heart-Kidney Connection: आजकाल जगभरात हृदयविकार, किडनीचे आजार आणि मधुमेह (डायबिटीज) वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत डॉक्टर या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार करत असत. पण, वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही आजार एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जेव्हा शरीरातील एक अवयव खराब होतो, तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होतो आणि आजारांचे एक धोकादायक चक्र सुरू होते. या गंभीर आरोग्य समस्येला वैद्यकीय भाषेत कार्डिओव्हॅस्क्युलर-किडनी-मेटाबोलिक सिंड्रोम (CKM) असे नाव देण्यात आले आहे. या आजाराचे वेळीच निदान करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' (AHA) ने नवीन नियमावली (Guidelines) जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com