गादी आणि उशीबाबतच्या चुका

चुकीचा गादी- उशी सेटअप हे ‘सायलेंट’ पण महत्त्वाचे कारण ठरते, ज्यामुळे कंबरदुखी, मानदुखी किंवा सकाळी stiffness तयार होते.
sleep

sleep

sakal

Updated on

- डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

आपण दिवसाचे आठ-नऊ तास ऑफिसमध्ये बसतो, चार-पाच तास घरकाम किंवा प्रवासात घालवतो; पण कण्यावर सर्वाधिक परिणाम करणारे तास कोणते? झोपेचे! कारण झोपेमध्ये स्नायू सुटतात, हाडांना आधार देणारी लिगामेंट्स रिलॅक्स होतात आणि स्पाइन पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत असतो.

त्यामुळे चुकीचा गादी- उशी सेटअप हे ‘सायलेंट’ पण महत्त्वाचे कारण ठरते, ज्यामुळे कंबरदुखी, मानदुखी किंवा सकाळी stiffness तयार होते. अनेक रुग्ण सांगतात, ‘‘रात्री ठीक झोपतो; पण उठल्यावर कंबर ठणकते.’’ यामागे बहुतेकदा दोष बिछान्याचाच असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com