Covid-19: अमेरिकेत अचानक कोरोनाचा उद्रेक, नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; भारताला किती धोका?
New BA.3.2 Variant Spreads Across 23 Countries: तज्ज्ञ सांगतात की, कोरोना आता स्थानिक पातळीवरचा आजार झाला आहे. हवामानानुसार कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त होत राहतील.
Corona Virus: अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली असून BA.3.2 हा विषाणूचा वेगाने पसरत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या अहवालानुसार, ११ फेब्रुवारीपर्यंत हा नवीन हा व्हेरिएंट जगातील २३ देशांमध्ये पसरला आहे.